Friday, May 9, 2014

चारोळी

येणाऱ्या दिवसाचे स्वागत करण्यासाठी संपलेला दिवस विसरायला हवा
नव्या श्वासाला जागा देण्यासाठी जुना श्वास सोडून द्यायलाच हवा
चिंता आणि काळजी चे ओझे वावगत किती दिवस फिरायचे?
बेधुंद, बेभान जगणे रोजच का लांबणीवर टाकायचे?