Monday, December 7, 2009

सहज सुचलेल्या ओळी

जगण्याच्या त-हा किती वेगवेगळया असतात
कुठे कोणी सुई ने टोचलं म्हणून दु:खात बुडतो
तर कोणी पर्वता एवढ दु:ख सहज पचवतो

No comments: