Monday, November 24, 2014

एक दिवस

गारठवणाऱ्या थंडीत  अचानक असा दिवस उजाडतो जेव्हा
पक्षांचा किलबिलाट ऐकू येतो आणि
आणि मनाला खूप सुखावून जातो

No comments: