निपुण बालकलाकार,
निरागस त्यांचे संवाद अन निखळ असे त्यांचे हास्य,
नैसर्गिक चित्रीकरण,
नाट्यमय,
निनादणारे संगीत
नाना रागांनी नटलेला असा हा चित्रपट !
निरागस त्यांचे संवाद अन निखळ असे त्यांचे हास्य,
नैसर्गिक चित्रीकरण,
नाट्यमय,
निनादणारे संगीत
नाना रागांनी नटलेला असा हा चित्रपट !
No comments:
Post a Comment